1 like 0 dislike
3,356 views

Dear Sir,

In the mscit era session no37,38,39 the reference material not found. How can I will download it, Please give me link for this.

asked Aug 9, 2018 in ALC Mode by gmcomputers Advanced (4,350 points) | 3,356 views
सर, मलासुद्धा हाच प्रोब्लेम आहे, session  no37,38,39 end test मध्ये reference material not found हा मेसेज येतोय.

3 Answers

0 like 0 dislike
Best answer

प्रिय,

करियर सल्लागार,

आपण सदर अडचण दूर करण्यासाठी खालील लिंक वरून “217.zip” हि file mkcl चा mail id (center no@mkcl.org) वापरून download करा.

https://drive.google.com/file/d/1f1UOXaCFnG25AUXgzw4bhZVFFdCgyrAR/view?usp=sharing

file download झाल्यावर खालील दिलेल्या स्टेप प्रमाणे task पूर्ण करा:

  1. सदर zip folder हे खाली दिलेल्या path मध्ये Extract (Unzip) करा.

path: D:\ERA\ERAImpFiles\dl\rc

सदर path हा उद्हाराना साठी दिला गेलेला आहे येथे drive वेगवेगळा असू शकतो तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे कि जेथे content folder आहे त्याच्या समांतर location ला ERAImpFiles हे folder आहे तेथेच वरील path नुसार folder Unzip करणे.

  1. LF ला जाऊन health check आणि Conent check करणे ( Optional )
  2. विद्यार्थ्यांच्या login मध्ये तपासून पाहणे अडचण दूर झाली आहे का नाही ते
  • सदर task फक्त 5 ते 7 मिनिटांची आहे.

**आपणास उत्तर आवडल्यास किंव्हा आपल्या अडचणीचे निरसन झाल्यास आपण या उत्तरला Best Answer म्हणून Select करा म्हणजे इतरान्हा देखील त्याची मदत होईल.

answered Aug 14, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
selected Sep 17, 2018 by gmcomputers
Sir,
Session 37 to 41 पर्यंत सर्वच सेशन एंड टेस्ट चे रेफरन्स मटेरियल चा इश्यु येत आहे काही सोल्युशन असल्यास रिप्लाय करा
1 like 1 dislike
Dear Sir,

Do the below steps to resolved this issue ;

1. Do the Health Check from LF Login

2. Click on Content Update and Download MS-CIT-2018 Update Contents

3. Restart the ERA Server and all the Clients

4. Check

Issue will resolved.

Regards,

Naresh Gotad

ASPIRE-TP
answered Aug 10, 2018 by nareshgotad Intermediate (660 points)
Sir,
downloading for session 45 of 50 येथे येवून थांबत आहे कृपया उपाय सांगा?
0 like 1 dislike

नमस्कार सर,

माझ्या मतानुसार तुम्ही खालील प्रोसेस करायला हवी.

१ सेंटर इरा मध्ये लॉगीन व्हा.

२ मनेजमेंट मध्ये लोड कंटेंट ला जा.

३ MSCIT 2018 च्या अपडेट अॅॅव्हालेबल ला क्लिक करा,

४ डाउनलोड रेफरन्स मटेरीअल वर क्लिक करा.

५ एकंदर ५० अपडेट आहेत ते सर्व पूर्ण झाले की सर्व्हर री स्टार्ट करा.

एवढे केल्यावर तुमचा प्रोब्लेम सोल्व्ह होईल.

हे सोल्युशन बरोबर वाटल्यास या उत्तरास बेस्ट निवडा.

धन्यवाद

answered Aug 11, 2018 by 33210183 Intermediate (1,660 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users