2 like 0 dislike
202 views
Ideal sequence in ERA
asked Sep 5, 2018 in ERA Content by hummingbird Advanced (2,800 points) | 202 views

1 Answer

1 like 0 dislike

Dear,

Developer Team,

As per our Lab experience following sequence is ideal

  1. Basic ( It Concept)
  2. MS-Word
  3. Windows
  4. MS-Excel
  5. MS-Internet
  6. MS-PowerPoint
  7. Outlook

explanation:

संधर्भा सहित स्पस्तिकरण : “ काही विद्यार्थी त्यांची सामाजिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी, बौद्धिक पार्श्वभूमी , वय हे बघता त्यान्हा संगणक हाताळण्यासाठी सोपे जावे , त्यांचा आत्मविश्वास वृन्धीगत व्हावा यासाठी.” त्यान्हा प्रथम 3-5 दिवस Basic skill शिकवावे लागतात जसे कि:

*Mouse handling जमावे म्हणून Paint आणि

*Keyboard ह्या मुख्य इनपुट device ची ओळख व्हावी यासाठी WordPad, Notepad.

या दरम्यान त्यान्हा सुरवातीलाच ERA कसा ? व का ? करायचा हे दाखवले जाते

आणि म्हणूनच अगदी पहिल्या दिवसापासून Do It Yourself  हि task आम्ही मुलांकडून कडून करवून घेतो.

वरील नमूद केल्या प्रमाणे आम्ही क्रमाक्रमाने एक एक Topic पूर्ण करतो Basic नंतर MS-OFFICE शिकवतो

  • ms-word पूर्णपणे व्येवस्तीत ( Career Oriented आणि Exam Oriented ) शिकवायला साधारण कमीत कमी 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागतो. आता खरी गम्मत येते जेव्हा ..जेव्हा विद्यार्थी ERA चे TAC आणि Online Test सोडवत असतो त्याला तेथे काहीच मेल लागत नाही त्याला न शिकवलेल्या न उमजणाऱ्या गोष्टी ,प्रश्न समोर दिसू लागतात ,(मधेच ms-word मधेच internet, इत्यादी. ) मग शिक्षकाच्या साह्याने ते तो session पूर्ण करतो आणि त्याचा तो प्रयोगशाळेचा दिनक्रम पर्ण होतो असे का होते ...?

कारण ERA ची अनुक्रमणिका आमच्या शिकवण्याची अनुक्रमणिका आणि विद्यार्थ्याची बौद्धिक पार्श्वभूमी किंव्हा त्याची मुलभूत गरज याचा ताळमेळ बसत नाही

  • : आपण ERA हि शिक्षण प्रणाली खूप सुंदर आणि दिव्य स्वरुपाची बनवली पण ती विद्यार्थ्यान पर्यंत शास्त्रीय आणि तांत्रिक पद्धतीने Deliver करण्यात आम्ही कमी पडतोय
answered Sep 5, 2018 by Divya Pariwartan Master (50,530 points)
थोरात सर, तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत  आहे, पण सुरुवातीच्या काही शेषन मध्ये प्रश्नांवर मार्क्स नसावेत असे मला वाटते, कारण आमच्याकडे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्यासाठी किमान १०-१२ दिवसांचा अवधी लागतो, त्याला TAC किवा टेस्ट सोडविण्याकरिता मदत करावी लागते, त्याला वेळ अपुरा पडतो, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्वी प्रमाणे प्रश्नाचे उत्तर चुकल्यास तो प्रश्न कसा सोडवावा हे त्याला ERA मार्फत सांगितल्या गेले पाहिजे, आणखी एक की शेषनस कमी व्हायला हवेत, जेणेकरून शिक्षकांना शिकवायला पुरेसा वेळ मिळेल.
1,209 questions
1,665 answers
1,141 comments
6,797 users