Server 18.10.04 मध्ये update झालेले आहे. client देखील 18.10.03 मध्ये update झालेले आहे. हे दोनी update झाल्या नंतर खालील दोन प्रोब्लेम आहेत. ओन्ली ३२ bit machin ला प्रोब्लेम आहेत. ६४ bit machin प्रोब्लेम नाही. ते प्रोब्लेम खालीलप्रमाणे :-
१. session test मधील Practical question सोडल्यावर सबमिट होत नाही.
२. Do it your self स्टार्ट होत नाही.