1 like 0 dislike
959 views
ERA 18.10.9 अपडेट झाल्यानंतर काही सेशन टेस्ट ला submit होत नाही तर काही टेस्ट ला सबमिट झाल्यावर मार्क्स मिळत नाहीत
asked Oct 13, 2018 in Feature Request by Basic Beginner (440 points) | 959 views

1 Answer

0 like 0 dislike
Dear Career Adviser

Client version 18.10.04 मध्ये update होऊ द्या ते अपोआप update होत नसेल तर http://eralms.mkcl.org/#downloads येथून download करा.

मग health आणि content check करा.
answered Oct 13, 2018 by Divya Pariwartan Master (50,660 points)
माझे सर्व clients 18.10.04 updated आहेत तरीसुद्धा हा प्रॉब्लेम आहे
1,371 questions
1,953 answers
1,183 comments
8,742 users