0 like 0 dislike
420 views asked Oct 13, 2018 in ERA Explorer by 25210092 Intermediate (510 points) | 420 views

1 Answer

0 like 0 dislike

Dear Career Adviser,

अडचण अशी आहे आपण प्रश्न सोडवातान्हा ते लवकर track होत नाही , आपण प्रश्न सोडवताना 5-6 सेकंदाचा pause घ्यावा (म्हणजे प्रश्नावर क्लिक केल्यावर 5 सेकंद थांबा मग प्रश्न सोडवा )म्हणजे हि अडचण येणार नाही , सदर bug हा लवकरात लवकर दूर करण्यात येईल.

वरील उपाय हा तात्पुरता आहे.

answered Oct 15, 2018 by Divya Pariwartan Master (50,530 points)
1,210 questions
1,672 answers
1,142 comments
6,901 users