1 like 0 dislike
1,098 views
आमच्या client चे व्हर्जन १८.१०.०४ व Server चे १८.१०.०९ आहे तरी देखील session test practical que SUBMIT होत नाहीत
asked Oct 15, 2018 in Feature Request by Basic Beginner (440 points) | 1,098 views

1 Answer

1 like 0 dislike
Best answer

Dear Career Adviser,

अडचण अशी आहे आपण प्रश्न सोडवातान्हा ते लवकर track होत नाही , आपण प्रश्न सोडवताना 5-6 सेकंदाचा pause घ्यावा (म्हणजे प्रश्नावर क्लिक केल्यावर 5 सेकंद थांबा मग प्रश्न सोडवा )म्हणजे हि अडचण येणार नाही , सदर bug हा लवकरात लवकर दूर करण्यात येईल.

वरील उपाय हा तात्पुरता आहे.

answered Oct 15, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
selected Oct 15, 2018 by Basic
1,387 questions
1,972 answers
1,183 comments
9,288 users