माननीय महोदय,
(इरा निर्मिती आणि तांत्रिक संघ ),
सध्या ERA (MS-CIT) मध्ये आपण नवीन बदल केलाय तो असा LAB HOUR मध्ये right side ला Grid मध्ये Part A आणि Part B lab Hour दिसतात ( काही session ला लगेच दिसत नाही खाली कोणत्याही लिंक ला klick करून मग पुन्हा LAB HOUR वर klick केल्यास दिसते ) आता या Grid मधील एका ग्रीड ला klick करून proceed वर klick करून पुढे गेले तरी node पूर्ण green होत नाही मग पुन्हा त्या node वर klick केले कि ते green होते असे करत करत आम्ही ते संपवतो पण हे मला logical method वाटते मला सदर अडचण दूर करण्यासाठी काही ethically उपाय द्यावा.