0 like 0 dislike
648 views

माननीय महोदय,

(इरा निर्मिती आणि तांत्रिक संघ ),

सध्या ERA (MS-CIT) मध्ये आपण नवीन बदल केलाय तो असा LAB HOUR मध्ये right side ला Grid मध्ये Part A आणि Part B lab Hour दिसतात ( काही session ला लगेच दिसत नाही खाली कोणत्याही लिंक ला klick करून मग पुन्हा LAB HOUR वर klick केल्यास दिसते ) आता या Grid मधील एका ग्रीड ला klick करून proceed वर klick करून पुढे गेले तरी node पूर्ण green होत नाही मग पुन्हा त्या node वर klick केले कि ते green होते असे करत करत आम्ही ते संपवतो पण हे मला logical method वाटते मला सदर अडचण दूर करण्यासाठी काही ethically  उपाय द्यावा.

asked Oct 25, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,530 points) | 648 views

1 Answer

0 like 0 dislike

सर,
आपल्या प्रश्नाला योग्य उत्तर असे आहे की, आपण कोणताही सेशन सुरु करता त्यावेळेस सेशन मध्ये लॅब अवर ला क्लिक करुन नंतर केवळ आणि केवळ Next बटनाचा उपयोग लेफट स्क्रिन ला केवळ लॅब अवर घेण्यासाठी सिलेक्ट करा नंतर पुन्हा क्लिक करण्यासाची आवश्यकता नाही असे केले तर आपले संपुर्ण सेशन पुर्ण होईल. कोणतेही कंटेंट ऑरेंज राहणार नाही. आम्ही याच पध्दतीने रोज पुर्ण करत आहे.
आपणांस दिलेले उत्तर अचुक असल्यास कृपया बेस्ट ॲन्सर सिलेक्ट करा.
धन्यवाद !!

answered Nov 1, 2018 by gmcomputers Advanced (4,380 points)
1,209 questions
1,672 answers
1,141 comments
6,863 users