0 like 0 dislike
2,403 views
माझाकडे N Computing Setup आहे त्यावर Era सोडवत असतांना Ans Submit केल्यावर बाकीच्या Nods ला चालू असलेले Application Automatic बंद होतात. (EX. Word,Excel)

या वर कोणाकडे Solution आहे का..?
asked Apr 15, 2019 in ERA Explorer by kunal sambar Beginner (450 points) | 2,403 views

1 Answer

0 like 0 dislike

मी  खालील प्रमाणे सर्व प्रोसेस केली सर्व व्यवस्थित आहे. तुम्ही करून पहा.

x-tenda सेटअपसाठी पूर्ण प्रोसेस 

आवश्यक बाबी

१ मशीन कॉन्फीग्यूरेशन

         गरजेचे  – Core i3 2nd Gen processor/8 GB RAM/500 Watt SMPS

किंवा

  Quad Core Processor with High capacity MBD/8 GB RAM/500 Watt SMPS

                  मदरबोर्डवर खालील स्लॉट असणे गरजेचे आहे.

                      One PCI slot for Xtenda Card

                                          One PCIe slot for 4 port 3.0 USB PCIe Card

२ ऑपरेटिंग सिस्टीम  – Compulsory Window 7 64 bit

३ सर्व सेटअपसाठी लागणारे इतर पेरिफेरल्स -

  • चार पोर्ट असलेले ३.० युएसबी PCIe कार्ड (नुसते PCI कार्ड परफॉरमन्स देत नाही)
  • पाच युएसबी एक्स्टेन्शन मेल टू फिमेल (हाय परफॉरमन्स केबल)
  • पाच युएसबी टू ऑडीओ (7.1 चॅनेल) कन्व्हर्टर

आणि

  • मदरबोर्डवर जर PCI स्लॉट नसेल तर एक PCIe  टू PCI कन्व्हर्टर एक
  • ३.५ एम.एम मेल टू फिमेल स्टेरीओ ऑडीओ केबल (५ फुट) पाच

मशीन इंस्टॉलेशन

वरील बाबींची पूर्तता झाल्यानंतर मशीनवर खालीलप्रमाणे सर्व सेटिंग करायच्या आहेत.

  • या X-tenda सर्व्हर मशीनवर Windows 7 64 bit (Professional सोडून) कोणतीही इंस्टाल असावी.
  • X-tenda चे लेटेस्ट व्हर्जन इंस्टाल असावे.
  • पाच युएसबी एक्स्टेन्शन मेल टू फिमेल लावल्यानंतर ऑटो डिटेक्ट होतील.
  • पाच युएसबी टू ऑडीओ (7.1 चॅनेल) कन्व्हर्टर ऑटो डिटेक्ट होतील.
  • चार पोर्ट असलेले ३.० युएसबी PCIe कार्ड हे बरोबरच्या सीडी वरून इंस्टाल करावे लागेल.

मशीन सेटिंग्ज

मशीन इंस्टाल केल्यानंतर त्यावर युजर तयार करणे गरजेचे आहे. इंस्टॉलेशन केल्यानंतर एक अॅडमिनिस्ट्रेटर युझर तयार होतोच. परत आपणाला खालील सहा युझर ओळीने तयार करायचे आहेत.

Administrator, User1, User2, User3, User4 and User5

Administrator ला Administrators ग्रुप मध्ये

बाकी सर्व User1, User2, User3, User4  and User5 ना Remote Desktop users  ग्रुप अॅड करावे लागेल.

image 

या आधी जर X-tendaचे सोफ्टवेअर इंस्टाल केले नसेल तर X-tenda चे लेटेस्ट व्हर्जन इंस्टाल करून घ्या.

http://eralms.mkcl.org/ या साईटवरून ERA Explorer For Extenda डाउनलोड करून घ्या.

आता कंपल्सरी आपण तयार केलेल्या Administrator युझर मधून लॉगीन व्हा.

डाउनलोड करून घेतलेले ERA Explorer For Extenda इंस्टाल करा. याच बरोबर ERA Explorer चा शॉर्टकट डेस्कटॉपवर आला असेल. या शॉर्टकटवर क्लिक करून ओपन करा व कॉन्फीगर करून घ्या. ERA Explorer आपोआप रीस्टार्ट होईल. परत सुरु झाल्यानंतर ERA Explorerची विंडो सुरूच ठेवा.

आता User1, User2, User3, User4 and User5 ओळीने म्हणजेच एका नंतर एक अशा पद्धतीने सुरु करा.

answered May 2, 2019 by Sachinpa Professional (6,290 points)
1,403 questions
1,993 answers
1,183 comments
9,562 users