1 like 0 dislike
409 views
Session Test सुरु असतांना घडी घडी Login बाहेर फेकते. कृपया समस्येचे निराकरण करा . करिता Remote घेणे आवश्यक आहे म्हणून संबंधित व्यक्तीने त्वरित संपर्क साधा .
asked Jan 22, 2018 in ERA Explorer by Divya Pariwartan Master (50,630 points)
edited Jan 23, 2018 by Divya Pariwartan | 409 views
१. सर Session Test सुरु असताना काही प्रश्न submit होत नाहीत era अपोआप बंद होत आहे .
२. Clint मशीन वर era चालू होत नाही

1 Answer

0 like 0 dislike
सर, तुमचा हा प्रोब्लेम solve झाला असल्यास कृपया याचे solution मला सांगा.
answered Jan 25, 2018 by mayur Expert (13,730 points)
1,403 questions
1,993 answers
1,183 comments
9,562 users