सर्व प्रथम आपले अभिनंदन आपण फार महत्वाचा प्रश्न विचारलाय , आपण updated युगात वावरतोय मागील वर्षी tally 18 launch होणार होत पण Tally कंपनीने ते launch का केल नाही , माहित नाही तसं आता TALLY PRIME नुकतच launch झालाय किंवा होतंय तेव्हा अर्थात MKCL च्या विकासक प्रयोग शाळेत यावर काम चालू असाव असे वाटते किंवा लवकरच containt देखील उपलब्ध होतील असं वाटतंय , संबंधित व्यक्ती याच उत्तर देतीलच पण मी एक केंद्र चालक या नात्याने आपले पुन्हा आभार मानतो आणि हो क्षमा असावी मी हे comments मध्ये लिहिण्या ऐवजी उत्तराच्या ठिकाणी लिहतोय कारण हे आपल्या प्रश्नच ठोस उत्तर नाहीये