इरा सर्वर चेंज केल्याने किंवा hard drive चेंज केल्याने इरा सोडविलेल्या स्टुडेंट चा इरा देता डिलीट होतो का
आणि इरा सर्वर सरेंडर केल्याने चालू असलेला Session चा डेटा डिलीट होतो का काही प्रॉब्लेम येणार का
कारण सर मला सर्वर cpu मधली hard ड्राइव रीप्लेस करायची आहे .