3 like 0 dislike
411 views

माननीय महोदय ,

आपण अथक परिश्रम करून हि सुंदर आणि अफलातून शिक्षण पद्धत इरा च्या माध्येमातून निर्माण केलीय त्या बद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .आपणास माझी एक विनंती आहे कि प्रश्नामध्ये दाखवत असलेल्या screen वरीर अक्षरे Options फारच छोटे दिसतात (मुख्येतः इंटरनेट तसेच Mobile apps वरील प्रश्नात) आणि हि समस्या पूर्वी पासूनच आहे .ती विद्यार्थ्यान्हा व्यवस्तीत पाहता आली पाहिजे स्पष्ट दिसली पाहिजे .या करिता आपल्याकडे विनंती करत आहे .

asked Jan 24, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,630 points) | 411 views
बरोबर आहे सर, २०१७ मध्ये सुद्धा हा प्रोब्लेम होताच सर.

1 Answer

0 like 0 dislike
Hello Sir,

This issue is noted but this time we havent changing MS-CIT content
but very soon it will be re created with large font

thanks for suggession
answered Feb 4, 2018 by Nilesh Zalte Intermediate (970 points)
1,403 questions
1,993 answers
1,183 comments
9,562 users