4 like 0 dislike
541 views
Session End Test संपल्यानंतर विद्यार्थ्याचे  answer बरोबर आले की चुकले हे कसे समजते...
asked Jan 24, 2018 in ALC Mode by navnath Beginner (160 points) | 541 views

1 Answer

2 like 0 dislike

आपला प्रश्न फार महत्वाचा आहे प्राप्त झालेले गुण कळतात पण जुन्या इरा सारखे यात Analysis नसल्याने सध्या तरी ते कळत नाहीये .लवकरच हि सुविधा उपलब्ध व्हायला हवी. 

answered Jan 24, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
ya.. we also agree with this statement.
1,403 questions
1,993 answers
1,183 comments
9,562 users