2 like 0 dislike
510 views

ज्या प्रमाणे नवीन Era मध्ये ERAImpFiles ह्या Folder मध्ये Evidence तयार होतात त्यात नियमितता दिसत नाही. म्हणजे काही Client वर ते दिसत नाही . शिवाय DoItYourself चे स्वतंत्र Evidence तयार झाले तर ते आपण विद्यार्थ्यान्हा PenDrive मध्ये देऊ शकू .ते त्यान्हा मुलाखती साठी Testimonial म्हणून वापरता येऊ शकते. या file चा storage कालावधी सीमित करावा जेने करून आपला Drive Overful होणार नाही(म्हणजे उदा. ३ दिवसाने file नव्याने update होईल,३ दिवसात आपण ते evidence विद्यार्थ्यान्हा अर्थात हव्या त्या विद्यार्थांना देवू शकू ) .

asked Jan 25, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,630 points)
reshown Feb 2, 2018 by Divya Pariwartan | 510 views
खूप छान सजेशन आहे सर, ज्याप्रमाणे Evidence तयार होतात त्याचा विचार करता drive काही दिवसात full होईल. आणि आपल्याला म्यनुअलि तो data डिलीट करत राहावे लागेल.

1 Answer

0 like 0 dislike
Dear Sir,

Pl. Wait.
answered Feb 3, 2018 by Genius Computers Intermediate (1,300 points)
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,438 users