सर, तुम्ही bit server Installation वापरून server 2003 वर सुद्धा नवीन ERA 2018 Install करू शकता.
किवा Windows 7 64bit इंस्टाल करून (म्हणजेच कॉम्पुटर format करून) 64 bit server setup करू शकता.
कॉम्पुटर ला परत worm upload करायची किवा surrender करायची आवश्यकता नाही.