जवळपास सर्वच course आता उपलब्ध झाले आहे पण अद्यापही downloading course & Reff. मटेरीअल चा issue आहे . आता शिकणे सुरु आहे पण वरील अडचण बघता शिकताना वेत्येय येतो .
जसे कि :
MS-CIT: Session test_8 _ Word च्या document चा Error _परिणाम उत्तर चुकते
क्लिक Tally: TAC_1 उघडत नाही.
सद्यस्थितीत माझ्या केंद्रात Tally,DTP (Coral), C++, Advance Excel चे course सुरु आहे .त्या मुळे संभीतान्ही वरील येणाऱ्या अडचणीवर योग्ये ते उपाय सुचवावे मी आपला आभारी असेल .