2 like 0 dislike
3,898 views

MS-CIT Course यशस्वी पणे download झाला पण या साठी तब्बल अडीच तासाहून अधिक काळ लागला. इतका वेळ लागायला नको अजून Tally, DTP, Excel, C++ Course आहे . या साठी काही सहज आणि सोपा मार्ग काढावा. असे मी आपणास विनंती करतो आपली technical team आणि Developer team सतत कार्यमग्न राहून आमचे प्रश्न सोडवत राहते या साठी आपणास खूप खूप धन्येवाद .

closed with the note: Issue Solve after server explorer V 18.01.42
asked Jan 27, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,630 points)
closed Jan 30, 2018 by Divya Pariwartan | 3,898 views
Course download होऊन देखील Session 8 च्या परीक्षाच प्रश्न तसाच आहे . प्रश्न उघडत नाही, उत्तर दखल केल्यावर file स्वताहून बंद होत नाही .त्या मुले पुढील प्रश्नाच्या file उघडत नाही ( सर्व file document च्या आहेत .)
sir, give steps for course download
Go to 1) Health Check 2) Content Check 3) Load Course 4) klik on Course and use update option
download failed message
In Update Option MS-CIT Course not available
1,403 questions
1,993 answers
1,183 comments
9,562 users