1 like 0 dislike
498 views
जुन्या KLiC च्या विद्यार्थ्यांची final Exam कशी घ्यायची? कारण आलेल्या इमेल प्रमाणे २९ जाने. ते ३ जाने. पर्यंत त्यांची परीक्षा घ्यायची आहे, आणि आतापर्यंत त्यांचा ERA आलेला नाही. विद्यार्थी रोज विचारतात, तसेच जुन्या विद्यार्थ्यांचा ERA (ज्यांचा १ महिना राहिलेला आहे.) केव्हा पर्यंत येईल. सांगितल्या प्रमाणे २९ जानेवारी लाच त्यांचा ERA यायला हवा होता. तो अजून पर्यंत आलेला नाही. विद्यार्थ्यांना काय उत्तर द्यावे हे सुद्धा कळत नाही.
asked Jan 31, 2018 in Learner Application by mayur Expert (13,730 points) | 498 views

2 Answers

2 like 0 dislike
Best answer

This is with reference to the KLiC Courses and KLiC ENGLISH January-2018 Exam Event.

The KLiC January 2018 Exam Event is now available at below link:

Link: http://klicexam.mkcl.org

Exam Schedule: 29th January, 2018 – 3rd February, 2018

answered Jan 31, 2018 by LLCRAIGAD Intermediate (760 points)
selected Jan 31, 2018 by mayur
1 like 0 dislike
या साठी external Link मिळेल कदाचित. जसी MS-ACIT ची देण्यात आली आहे
answered Jan 31, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users