1 like 0 dislike
380 views
Dear Sir,

Please remove reconcile option from report. please arrange the same in other place.

by mistake some ALC Click on the button learner learning Data get 0. Please look into this and do the needful.
asked Feb 14, 2018 in Feature Request by Sanjay Sarmalkar Professional (8,280 points) | 380 views
exactly....we face same issue on yesterday but resolved by remote support.

2 Answers

0 like 0 dislike
सर, काही केसेस मध्ये reconcile option हा खूप महत्वाचा पर्याय आहे. माझ्या बऱ्याच समस्या या सुविधेमुळे solve झाल्या आहेत.
answered Feb 14, 2018 by mayur Expert (13,730 points)
हो बरोबर आहे तुमचा. मी सुद्धा सहमत आहे. परंतु काही केंद्रांनी त्याचावर क्लिक केल्यानंतर मेसेज न वाचता एस केला त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेला स्कोर ० झाला आणि Data उपलोड नसल्यामुळे ४ ते ५ Session  विद्यार्थ्यांना परत करावे लागले. Option असावा परंतु तो Report पेक्षा दुसर्या कोणत्या तरी Location  ठेवेवा. हीच विनंती.
0 like 0 dislike

reconcile option चे फायदे तर आहेच पण तोटे देखील आहे ते technical team ने नमूद करावे जसे कि reconcile option वर Click केल्यावर काय होत. ते कश्या साठी आहे .त्यावर केव्हा क्लिक कराव केव्हा क्लिक करू नये ते तपशीलवार कळावे.

answered Feb 14, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
तपशील आहे परंतु आपले केंद्रचालक वाचण्याची तसदी घेत नाहीत. हि खेदाची बाब आहे.
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,438 users