0 like 0 dislike
113 views

जानेवारी मधील  MS-ACIT एरा आध्याप सुरु झाला नाही, विद्यार्थ्यांचं लोगिन होत आहे पण कन्टेन ग्रीन होत नाहीत व पुढे हि जात नाहीत पुढे या बटन  वरती क्लिक केले असता  इर्रोर येत आहे "Kindly visit previous sequential node in Technology Facilitator-> Session 01" आपण जे कन्टेन दिले होते ते पूर्ण पने कॉपी केले आहे व हेल्थ चेक करून सुद्धा  इर्रोर कायम तसाच आहेhttp://eraqa.mkcl.org/?qa=blob&qa_blobid=5408575685690707587

closed with the note: लॉगीन झाल्या नंतर भाषा बदल करावी लागते. धन्यवाद सर
asked Feb 21, 2018 in ALC Mode by 45210205 Intermediate (1,040 points)
closed Feb 21, 2018 by 45210205 | 113 views
1,364 questions
1,927 answers
1,177 comments
8,464 users