सर, content पाथ वर ERAImpFiles\dl\rc\resources या location वरील refmaterial या फोल्डर ला refmaterial_org असे rename करा.
त्यानंतर helthcheck करा. आणि loadcontent - MS-ACIT 2018 refmaterial download करा.
successful झाल्यानंतर परत ERAImpFiles\dl\rc\resources या location वरील refmaterial या फोल्डर ला refmaterial_tmp असे rename करून या फोल्डर मधील सर्व files copy करून refmaterial_org मध्ये paste करा/overwrite करा. त्यानंतर refmaterial_org ला refmaterial असे rename करा. व refmaterial_tmp या फोल्डर ला delete करा.
आणि सर्वात शेवटी परत एकदा loadcontent - MS-ACIT 2018 ला check करा.