मा. सर, MS-ACIT (IT FOR TEACHERS) 2018 च्या पहिल्याच SESSION END TEST मध्ये error येत असून healthcheck आणि content check करून सुद्धा problem solve होत नाही आहे. कृपया लवकरात लवकर हा प्रोब्लेम दूर करावा हि विनंती.
http://eraqa.mkcl.org/?qa=blob&qa_blobid=1866814216880264247
तसेच संपूर्ण sessions मधील संपूर्ण फ्रेम्स orange दिसत आहेत. त्या ओरेंजच आहेत कि काही फ्रेम्स या black आहेत. हे सुद्धा कृपया check करा.