2 like 0 dislike
229 views
मा. सर, MS-ACIT (IT FOR TEACHERS) 2018 च्या पहिल्याच SESSION END TEST मध्ये error येत आहे आणि बरेच दिवस झालेले असून सुध्दा काही सोल्युशन मिळालेले नाही. आपण खुप प्रयत्न सुध्दा करत असाल मान्य मात्र विदयार्थ्यांना दररोज उत्तर देऊन देऊन आमची काय व्यथा होत आहे हे आम्हालाच माहीत आणि हो ते विदयार्थी लहान नाही ते कॉलेजला शिकविणारे आहेत त्यांना काय उत्तर दयावे हेच कधी कधी अवघड होत आहे. आणि संपुर्ण कोर्स ऑरेंज कंन्टेटमध्ये आहे आता कोर्स सुरु होऊन १ महीना झालेला आहे आणि एकही सेशन कम्प्लीट नाही असे ५० सेशन केव्हा व्हावे आणि असुन दुसऱ्या सेशन मध्ये error आला तर झालं मगं............

कृपया सोल्युशन लवकरात लवकर उपलब्ध करावे ही विनंती.
closed with the note: हा issue solve झालाय
asked Feb 27, 2018 in Feature Request by gmcomputers Advanced (4,330 points)
closed Feb 27, 2018 by gmcomputers | 229 views
हो सर हा प्रोब्लेम लवकर SOLVE व्हायला हवा

2 Answers

1 like 0 dislike
सर, सध्या हा issue solve झालाय कृपया check करा.
answered Feb 27, 2018 by mayur Expert (13,730 points)
आणि best answer select करा
0 like 0 dislike

Dear sir, 

MS-ACT session end test problem is solved, Please check this issue.

answered Feb 27, 2018 by ALEX Advanced (2,430 points)
1,364 questions
1,927 answers
1,177 comments
8,464 users