MS-ACIT मधील ASSIGNMENTS या अव्यवहार्य किवा अतिशयोक्ती वाटणार्या आहेत.कारण पहिल्या ASSIGNMENT मध्ये android mobile चा उपयोग करून काही apps download करायला सांगतायेत. जर संबंधित learner कडे android mobile नसेल तर, नंतर screenshot upload करायला सांगतायेत, म्हणजे प्रत्येक learner चा mobile pc ला connect करणे गरजेचे केलेले आहे. हे सुद्धा शक्य नाही, leaner network switch कोठे आहे हे विचारतोय. त्याला त्याचा photo घेऊन तो era मध्ये upload करायचा आहे. हे सुद्धा कठीण वाटते.
असे प्रश्न का दिलेले आहेत हेच कळत नाही. कृपया अश्या ASSIGNMENT देऊ नयेत हि विनंती.