0 like 0 dislike
666 views

KLiC Adobe Photoshop मध्ये orange content green होत नाही मागचा पुढचा content ग्रीन होत आहे आणि मधला एक content ग्रीन होत नाही screen Shot सोबत जोडला आहे http://eraqa.mkcl.org/?qa=blob&qa_blobid=5197795674606389358

asked Mar 2, 2018 in ALC Mode by 45210205 Intermediate (1,040 points) | 666 views

3 Answers

0 like 0 dislike
Dear career adviser,
Use health check content check from LF and from Lerner login use content download option from right side bottom of screen.
answered Mar 2, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
0 like 0 dislike
Dear sir

Frame साठी जो वेळ असेल तेवढा वेळ थांबा automatic green होईल

प्रोब्लेम resolve न झाल्यास

LF लॉगीन मधून हेअल्थ व content चेच्क पर्याय निवडा

अथवा

इंटरनेट On करा

तसेच त्या frame वर जावून Use content check and download पर्यायाचा वापर करा

Problem solve होइल
answered Mar 3, 2018 by Bright Computers Professional (9,730 points)
0 like 0 dislike
सर, हि अडचण जर काही ठराविक विद्यार्थ्यांकरिता किवा एकाच विद्यार्थ्याकरिता येत असेल तर, त्याचे मार्क्स recalculate करा. जर प्रोब्लेम solve होत नसेल आणि  हि अडचण सर्व विद्यार्थ्यांची असेल तर संबंधित फ्रेम rename करून करून परत download करा.

आणि हा प्रोब्लेम फक्त एकाच विद्यार्थ्याचा असेल तर त्याला reconcile करा. आणि ERA server restart करा.तुमचा प्रोब्लेम निश्चितच solve होईल.
answered Mar 3, 2018 by mayur Expert (13,730 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,614 users