3 like 0 dislike
188 views

नमस्कार MS-ACIT January Batch मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थंचा ईरा चालू आहे, पण एक प्रोब्लेम आहे तो म्हणजे ईरा ची कोणतीही फ्रेम त्याच्यासाठी दिलेल्या वेळेत पूर्ण होते पण ऑरेंज फ्रेम ग्रीन होत नाही, अर्थात समजा एक फ्रेम ७ सेकंदासाठी दिली असेल तर ७ सेकंद झाल्या नंतर ती ग्रीन होऊन पुढची फ्रेम अली  पाहिजे तर  तस न होता,प्रत्येक फ्रेम १ मिनिटापर्यंत चालते व ग्रीन होते मगच पुढची फ्रेम पाहता येते अश्या वेळी ज्या फ्रेम ला १ मिनिटाच्या आतमधील वेळ आहे त्या फ्रे ला पण १ मिनिटांपर्यं वाट पाहावी लागत आहे  ..?

asked Mar 8, 2018 in ALC Mode by 45210205 Intermediate (1,040 points)
edited Mar 8, 2018 by 45210205 | 188 views
हो सर, फ्रेम TIMING मध्ये DEFERENCE  आहे.

Please log in or register to answer this question.

1,364 questions
1,927 answers
1,177 comments
8,464 users