1 like 0 dislike
391 views

सर,

KLiC English level-5 मध्ये  orrenge content problem येत आहे.   English Language Learning हा content काही केल्या green होत नाही. त्यामध्ये दिलेल्या पूर्ण फ्रेम green झाल्यात पण मुख्य content green होत नाही.

helthcheck ,content update, reconcile, referance मटेरीअल, नवीन content सर्व करून झाले.

कृपया solution सांगा

जर तुमचा असा प्रोब्लेम होता आणि आता solve झाला असे असेल तरच उत्तर द्या.

नाहीतर फक्त comment करा.

asked Mar 13, 2018 in ERA Explorer by mayur Expert (13,730 points) | 391 views
KLiC English च्या फारच अडचणी दिसत आहे ...बरेच प्रश्न येतात forum वर ...
हो सर, मला वाटते कि KLiC English हा कोर्स सध्या development मध्येच आहे आणि आपल्यावर त्याचे प्रयोग होत आहेत.

Please log in or register to answer this question.

1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,485 users