0 like 0 dislike
801 views
Do It Yourself विद्यार्थ्याने पूर्ण वेळ केल्यानंतरही Submit होत नाही व अपलोड सुद्धा होत नाही

तसेच content ग्रीन सुद्धा होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील Take a Challenge सोडवता येत नाही.

वरील प्रोब्लेम हा फ़क़्त एकाच मशिन वर येतोय माझ्या स्तरावर शक्य तितके प्रयत्न सुद्धा करून झालेले आहेत

शेवटला पर्याय म्हणजे format करून सुद्धा झाला आहे तरी समाधान निघत नाही आहे

मित्रहो आपल्या कडे काही उपाय असल्यास सांगावे
asked Apr 9, 2018 in ALC Mode by Anurag Computech Beginner (400 points) | 801 views

1 Answer

0 like 0 dislike

Dear Sir,

1) Change language of content English to Marathi or hindi.

or

2) Send data to era from solar login for that student only then health check.

Your problem will solved.

Vote it 

answered Apr 10, 2018 by gmcomputers Advanced (4,350 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users