0 like 0 dislike
970 views
खरोखरच जर आपले प्रक्टीकॅल प्रश्न होत असतील तर

मला आपला मोबाईल नंबर द्यावा
asked Apr 19, 2018 in Hardware by KORUSCOMPUTERS Advanced (2,480 points) | 970 views
this is my cell no 8855990022

1 Answer

0 like 0 dislike

सर, आपण extenda installation प्रोसेस व्यवस्थित पूर्ण केली असेलच. तरी सुद्धा recheck करायला काय हरकत आहे. कृपया खालील लिंक वरील

Divya Pariwartan  यांचे answer वाचा.

http://eraqa.mkcl.org/?qa=3157/extenda-era-2018-error-massage-client-user1-user-not-allowed&show=3157#q3157

जर सर्व काही व्यवस्थित असेल. तर कृपया office 2013 64 bit  आहे कि नाही ते चेक करा.

आणि कृपया परत एकदा इंस्टाल केलेले ERA EXPLORER UNINSTALL करून

http://eralms.mkcl.org/user/pages/downloads/ERA_Explorer_Setup_EX_X64.exe या लिंक वरून नवीन setup download करून इंस्टाल करा.

तुमचे सर्व प्रोब्लेम्स निश्चितच दूर होतील.

answered Apr 20, 2018 by mayur Expert (13,730 points)
GIVE ME YOUR MOBILE NUMBER
provide your number i call you.
9763587152 is the number on which you can call me
सर, मी तुम्हाला call करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही माझा call receive नाही केला.
please check call log ५.४६ pm
thanks sir,
your solution works successfully
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,484 users