Dear Career Adviser,
आपण Tally चे नवीन Content ज्याचे folder क्रमांक 225 आहे ते content folder मध्ये ( ज्यात इतर कोर्सेस चे folder आहे ) copy करा ...नंतर आपण set केलेला path (Load Content पर्याय वापरून )पुन्हा edit करून Reset करा . Health check ,Content check पर्यायाचा वापर करा. मग पहा आपली समस्या दूर झालेली असेल.
आपणास उत्तर आवडल्यास Best Answer या mark वर क्लिक करून Answer , Best Answer म्हणून set करा