1 like 0 dislike
1,110 views

MKCL च्या नियमावलीप्रमाणे ERA मधील २ session रोज पूर्ण होते. परंतु काही दिवसापासून learner चे फक्त १ च session पूर्ण होतोय. काही solution असेल तर सांगा.plz 

asked Oct 29, 2018 in Feature Request by 64210084 Beginner (150 points) | 1,110 views

2 Answers

0 like 0 dislike

Dear Career Adviser,

सध्या ERA (MS-CIT) मध्ये आपण नवीन बदल केलाय तो असा LAB HOUR मध्ये right side ला Grid मध्ये Part A आणि Part B lab Hour दिसतात ( काही session ला लगेच दिसत नाही खाली कोणत्याही लिंक ला klick करून मग पुन्हा LAB HOUR वर klick केल्यास दिसते ) आता या Grid मधील एका ग्रीड ला klick करून proceed वर klick करून पुढे गेले तर ते node green न झाल्यास  पुन्हा त्या node वर klick करा  ते green होते असे करत करत खात्री पूर्वक तपासात चला node green होतात का मग साखळी पद्धतीने येणारे session सोडवा होऊन जाईल .

सूचना :

1)health आणि content check करा

2)solar वर मार्क्स update होताहेत का ते वेळेवेळी  track करा.

3)चालू असलेले session पूर्ण save झाल्याची खात्री करा. नाहीतर दुसर्या दिवशी ते head node orange दिसेल आणि तुम्ही तेथे पुन्हा क्लिक कराल मग ते green होईल पण ते त्या दिवसासाठी session count होईल मग तुम्ही नंतर  एकच session करू शकता आणि वरील परीस्तीती (in Question )निर्माण होईल.

answered Oct 29, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
0 like 0 dislike

सर,
आपल्या प्रश्नाला योग्य उत्तर असे आहे की, आपण कोणताही सेशन सुरु करता त्यावेळेस सेशन मध्ये लॅब अवर ला क्लिक करुन नंतर केवळ आणि केवळ Next बटनाचा उपयोग लेफट स्क्रिन ला केवळ लॅब अवर घेण्यासाठी सिलेक्ट करा नंतर पुन्हा क्लिक करण्यासाची आवश्यकता नाही असे केले तर आपले संपुर्ण सेशन पुर्ण होईल. कोणतेही कंटेंट ऑरेंज राहणार नाही. आम्ही याच पध्दतीने रोज पुर्ण करत आहे.
आपणांस दिलेले उत्तर अचुक असल्यास कृपया बेस्ट ॲन्सर सिलेक्ट करा.
धन्यवाद !!

answered Nov 1, 2018 by gmcomputers Advanced (4,350 points)
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,485 users