2 like 0 dislike
118 views
सर्व  क्लिक च्या courses मध्ये  2019 मध्ये सराव परिक्षा असावी .
asked Oct 30 in Feature Request by Genius Computers Intermediate (1,320 points) | 118 views

1 Answer

1 like 0 dislike
Dear Career Adviser,

आपली सूचना छान आहे पण परीक्षेत अजून एक बदल आपण सुचवलेला आहे तो असा कि प्रश्न पद्धत आणि त्याची पातळी सुधारण्याची गरज तसेच प्रात्येक्षिक आणि objective प्रश्न अशा दोन्ही स्वरुपात (MSCIT प्रमाणे ) प्रश्नावली असावी ..मला वाटत या वर काम चालू असेल आणि नक्कीच हे पुढील वर्षी आपल्या केंद्रात दाखल होईल....प्रतीक्षा ..
answered Oct 31 by Divya Pariwartan Master (50,340 points)
1,145 questions
1,643 answers
1,134 comments
5,724 users