When today start ERA. go to Activation.
i click activate ERA. internet check- speed check - server date time- click next - center code password - click activate - downloading- check integrity - restarting - या सर्व स्टेप्स पूर्ण झाल्यावर परत activating परत वरील सर्व स्टेप्स असे मी १०-१२ वेळा केले. तरी era सुरु होत नाही.
चालू ERA Automatically बंद पडण्याचे कारण काय ?
८-९ session पूर्ण झालेले आहे. आता काय करू.????????
MKCL टेक्निकल टीम ने हा विषय गांभीर्याने घ्यावा.